- News
- सिटी क्राईम
- वाळूज एमआयडीसीत रोडरोमिओचा कहर : थेट मुलीच्या घरात घुसून जबरदस्तीचा प्रयत्न!
वाळूज एमआयडीसीत रोडरोमिओचा कहर : थेट मुलीच्या घरात घुसून जबरदस्तीचा प्रयत्न!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सतत पाठलाग करून त्रास देणाऱ्या २६ वर्षीय तरुणाने १६ वर्षीय मुलीच्या थेट घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वेळीच तिचा भाऊ घरी धडकला. त्याने तरुणाला पळवून लावले. ही धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील तीसगाव भागात गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 19:41:54
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...

