- News
- सिटी क्राईम
- वाळूज एमआयडीसी परिसरातील कुंटणखान्यावर छापा, ४ महिलांची सुटका, आंटीला अटक
वाळूज एमआयडीसी परिसरातील कुंटणखान्यावर छापा, ४ महिलांची सुटका, आंटीला अटक
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगराजवळ पत्र्याच्या शेडमध्ये कुंटणखाना सुरू होता. एक ७० वर्षांची म्हातारी ४ महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होती. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या पथकाने छापा मारून महिलांची सुटका केली. कुंटणखाना चालवणारी म्हातारी आणि जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (२२ डिसेंबर) रात्री साडेसातच्या सुमारास करण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 22:14:48
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...

