- News
- सिटी क्राईम
- हर्सूल सावंगीत जुगार अड्ड्यावर छापा, १६ जुगारी पकडले, १४ लाखांचा माल जप्त
हर्सूल सावंगीत जुगार अड्ड्यावर छापा, १६ जुगारी पकडले, १४ लाखांचा माल जप्त
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : हर्सूलजवळील सावंगी शिवारातील (ता. छत्रपती संभाजीनगर) जुगार अड्ड्यावर छापा मारून ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने १६ जुगारी पकडले. ही कारवाई सोमवारी (२७ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.
हे आहेत पकडलेले जुगारी...
किरण ईश्वर लाहोट (वय ४०, रा. हर्षनगर, छत्रपती संभाजीनगर), विजय तोताराम गडवे (वय ४५, रा. हर्षनगर, छत्रपती संभाजीनगर), युवराज लहुराव सिरसाठ (वय ३७, रा. अंबरहील, छत्रपती संभाजीनगर), शाहरुख इब्राहीम शहा (वय ३१, रा. सावंगी), योगेश भानुदास सिनगारे (वय ३५, रा. पिसादेवी, छत्रपती संभाजीनगर), दादासाहेब सुखदेव म्हस्के (वय ४२, रा. सावंगी), अरुण सारंगधर सेवलकर (वय ५२, रा. सावंगी), राहुल उर्फ ओम सोनाजी डोरले (वय ३२, रा. पिसादेवी), अविनाश अशोक दांडगे (वय ३३, रा. फुलेनगर हर्सूल), राहुल त्रिंबक हिवराळे (वय ४५, रा. हर्षनगर लेबर कॉलनी छत्रपती संभाजीनगर), अप्पाराव शंकर गायकवाड (वय ४०, रा. पिसादेवी), पवन सुखदेव म्हस्के (वय ३३ रा. सावंगी), कलीम इमाम शहा (वय ४२ रा. नरसिंगपुरा), तौसीफ खान शब्बीर खान (वय २८, रा. मिसारवाडी गल्ली नं. ६), जावेद सुलेमान सय्यद (वय ३५, रा. नायगाव), संजय ज्ञानदेव चक्कर (वय ३८, रा. मांडकी ह. मु. पिसादेवी).
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 09:13:13
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपने अनिल मकरिये यांना बुधवारी (११ मार्च) उमेदवारी जाहीर...

