- News
- सिटी क्राईम
- ६ महिन्यांची गरोदर असूनही पैशांच्या हव्यासापोटी सासरच्यांकडून टोकाचा जाच!; सिलिंग फॅनला साडीने गळफास...
६ महिन्यांची गरोदर असूनही पैशांच्या हव्यासापोटी सासरच्यांकडून टोकाचा जाच!; सिलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन २७ वर्षीय विवाहितेची आत्महत्या, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती व सासरच्यांनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २७ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत गट नंबर येथे मंगळवारी (१३ जानेवारी) सकाळी समोर आली. विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासरच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सासरच्यांवर आरोप करत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईसाठी विवाहितेच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
By City News Desk
विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी
By District Correspondent
४२ वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्या, कन्नड तालुक्यातील नादरपूरची घटना
By City News Desk
Latest News
15 Feb 2026 07:42:47
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...

