- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर प्रियकराकडून वारंवार लैंगिक अत्याचार!, महिन्यातू...
छत्रपती संभाजीनगरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर प्रियकराकडून वारंवार लैंगिक अत्याचार!, महिन्यातून दोनदा लॉजवर न्यायचा...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर २८ वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून गेली ३ वर्षे वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी संशयित मनोहर लिंबाजी चव्हाण (रा. गंगाखेड, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी (३ नोव्हेंबर) त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एस. जांबोटकर यांनी दिले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 12:47:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...

