- News
- सिटी क्राईम
- गायी कापून पिकअपमध्ये मांस घेऊन छ. संभाजीनगरला येताना गोरक्षकांनी पकडले!
गायी कापून पिकअपमध्ये मांस घेऊन छ. संभाजीनगरला येताना गोरक्षकांनी पकडले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गायी कापून पिकअपमध्ये मांस घेऊन येणाऱ्या दोघांना आज, १७ सप्टेंबरला गोरक्षकांनी वाळूजला पकडले. वाहन आणि दोघांना वाळूज पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 17:43:27
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...

