- News
- सिटी क्राईम
- औरंगाबाद खंडपीठाने बजावले : दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच घोषित करा, सुस्पष्ट न...
औरंगाबाद खंडपीठाने बजावले : दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच घोषित करा, सुस्पष्ट नियमावलीसाठी १० आठवड्यांची दिली मुदत, एक्झिट पोल, भाष्य नको!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऐन मतदानाच्या तोंडावर घोळ घातल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी (२ डिसेंबर) राज्य निवडणूक आयोगाला चांगलेच खडसावले आहे. नगरपालिका, नगरपंचायतीच्या २ डिसेंबर आणि २० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. मतदानासंदर्भात कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल अथवा भाष्य करू नये, असे स्पष्ट निर्देशही दिले आहेत. त्यामुळे एक्झिट पोलचा परिणाम २० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीवर होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 10:59:13
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...

