- News
- सिटी क्राईम
- नांदायला येत नसल्याच्या कारणावरून विवाहितेला पती, दिराची मारहाण, रांजणगाव शेणपुंजीतील घटना
नांदायला येत नसल्याच्या कारणावरून विवाहितेला पती, दिराची मारहाण, रांजणगाव शेणपुंजीतील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नांदायला येत नसल्याच्या कारणावरून पती, दीर आणि जाऊने मिळून ३२ वर्षीय विवाहितेला तिच्या माहेरी येऊन बेदम मारहाण केली. ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथे रविवारी (३० नोव्हेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 12:41:35
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...

