- News
- सिटी क्राईम
- संतापजनक : टवाळखोराने हद्दच केली... आधी महिलेची छेड काढून मारहाण, तिच्या मदतीला धावलेल्या पोलिसाला ख...
संतापजनक : टवाळखोराने हद्दच केली... आधी महिलेची छेड काढून मारहाण, तिच्या मदतीला धावलेल्या पोलिसाला खाली पाडून बुकलले!, मध्यवर्ती बसस्थानकावरील रात्री प्रकार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहरात टवाळखोरांनी सध्या उच्छाद मांडला असून, ऐन नवरात्रात घडलेल्या घटनेने त्यावर कळस चढवला आहे. या टवाळखोरांची धिंड काढून मिरवले तरच दहशत निर्माण होईल, अशा भावना व्यक्त होत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकावर टवाळखोराने आधी एका महिलेची छेड काढत मारहाण केली. ही महिला तिथल्या पोलीस चौकीत धावली असता पोलीस तिला घेऊन टवाळखोराकडे आले. तेव्हा टवाळखोराने चक्क पोलीस अंमलदार शेख अर्शद शेख इकबाल यांना खाली पाडून बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (२४ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 22:14:48
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...

