- News
- सिटी क्राईम
- पडेगावमध्ये विवाहित युवतीवर बलात्कार, नातेवाइक पुरुषाचेच कृत्य, भावसिंगपुऱ्यात अल्पवयीन मुलीला मारल...
पडेगावमध्ये विवाहित युवतीवर बलात्कार, नातेवाइक पुरुषाचेच कृत्य, भावसिंगपुऱ्यात अल्पवयीन मुलीला मारली मिठी, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नातेवाइक पुरुषाने घरात येत विवाहितेला एकटी पाहून बलात्कार केला. ही घटना रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी ११ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगावमध्ये घडली. छावणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असिफ दिलावर शेख (रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) असे संशयिताचे नाव आहे. तो तिचा जवळचा नातेवाइक आहे. तिच्या घरी आला. दरवाजा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नातेवाइक पुरुषाने घरात येत विवाहितेला एकटी पाहून बलात्कार केला. ही घटना रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी ११ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगावमध्ये घडली. छावणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भावसिंगपुऱ्यात १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी पाचला घडली. मुलगी घरातून किराणा दुकानाकडे जात होती. अजय अंकुश घुले (रा. भिमनगर, भावसिंगपुरा) याने तिला अडवून तू मला फार आवडते, असे म्हणत मिठी मारली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी अजयविरुध्द विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 10:59:13
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...

