जॉगींगला जात असल्याचे सांगून अकरावीच्या विद्यार्थ्याने रेल्वेसमोर स्वतःला दिले झोकून; मुकुंदवाडी परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : अकरावीच्या विद्यार्थ्याने रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात समोर आली आहे. रजत जयकुमार देवदानी (वय 17 रा. उत्तरानगरी, चिकलठाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (9 ऑक्टोबर) सकाळी आठच्या सुमारास घडली. रजत वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचा फरसाणचा व्यवसाय आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : अकरावीच्या विद्यार्थ्याने रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात समोर आली आहे. रजत जयकुमार देवदानी (वय 17 रा. उत्तरानगरी, चिकलठाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (9 ऑक्टोबर) सकाळी आठच्या सुमारास घडली.

रजत वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचा फरसाणचा व्यवसाय आहे. सकाळी जॉगींगला जात असल्याचे रजत गेला होता. डेमो रेल्वेखाली त्याने आत्महत्या केली. मुकुंदवाडी पोलिसांनी रजतला घाटीत दाखल केले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software