गोव्यात जाऊन छ. संभाजीनगरचे ब्रँडिंग करणार; उद्योजकांचा निर्णय

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्‍याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बिबी का मकबऱ्यासह अन्य पर्यटन स्थळे आहेत. ती पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. गोव्यात येणारे पर्यटकही छत्रपती संभाजीनगरकडे वळावेत यासाठी शहरातील उद्योजक गोव्यात जाऊन छत्रपती संभाजीनगरचे ब्रँडिंग करणार आहेत. गोव्यात जगभरातील पर्यटक येतात. त्‍यांना छत्रपती संभाजीनगरची पर्यटन महती […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्‍याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बिबी का मकबऱ्यासह अन्य पर्यटन स्थळे आहेत. ती पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. गोव्यात येणारे पर्यटकही छत्रपती संभाजीनगरकडे वळावेत यासाठी शहरातील उद्योजक गोव्यात जाऊन छत्रपती संभाजीनगरचे ब्रँडिंग करणार आहेत.

गोव्यात जगभरातील पर्यटक येतात. त्‍यांना छत्रपती संभाजीनगरची पर्यटन महती सांगण्यासाठी मासिआ संघटनेचे ३० लघु उद्योजक आज, २ जुलैला सकाळी छत्रपती संभाजीनगर ते गोवा या पहिल्या विमानाने गोव्याला गेले. कोरोना काळापासून शहरात येणारी पर्यटकसंख्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा अनोखा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे. मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत आणि त्यांची कार्यकारिणी तसेच माजी अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांचे शिष्टमंडळ गोव्याला रवाना झाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...

Latest News

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर... पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software