- News
- असेही खंडणीखोर... मजुराचे अपहरण करून मागितली १५ हजारांची खंडणी!; २४ तासांतही जेरबंदही झाले!! वैजापुर...
असेही खंडणीखोर... मजुराचे अपहरण करून मागितली १५ हजारांची खंडणी!; २४ तासांतही जेरबंदही झाले!! वैजापुरातील घटनेची राज्यभर चर्चा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूरमध्ये एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. सामान्यतः गुन्हेगार एखाद्या व्यावसायिक किंवा उद्योजकाचे, अधिकाऱ्याचे किंवा त्यांच्या नातेवाइकाचे अपहरण करून मोठी खंडणीची रक्कम मागतात. मात्र वैजापूरमध्ये खंडणीखोरांनी केले एका मजुराचे अपहरण... आता मजुराचे अपहरण केल्यावर खंडणी मिळणार ती किती... मग त्यांनी त्याच्या कुटुंबीयांकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. पोलिसांनी त्यांना अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 14:34:24
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तरुणीचे हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या १९ वर्षीय तरुणाला कन्नड तालुक्यातील नागदजवळील महादेव...

