- Marathi News
- Uncategorized
Uncategorized
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
समृद्धी महामार्गाच्या सावंगी टोलनाक्यावर गोळीबार!; एक कर्मचारी गंभीर जखमी
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : समृद्धी महामार्गाच्या सावंगी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील टोलनाक्यावर शुक्रवारी (११ जुलै) रात्री नऊला गोळीबार झाला. दोन कर्मचाऱ्यांत झटापट होऊन अचानक पिस्तूलमधून गोळी एका कर्मचाऱ्याच्या पोटात घुसली. तो गंभीर जखमी झाला. त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. भरत घाटगे (वय २७) असे त्याचे नाव समोर येत आहेत. फुलंब्री पोलिसांनी […]
रत्नाकर नवले छत्रपती संभाजीनगर शहराचे नवे पोलीस उपायुक्त, ATS ची धुरा बजरंग बनसोडे यांच्याकडे
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस अधीक्षक आणि अप्पर अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाने केल्या असून, यात छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्तपदी मुंबईतील ‘फोर्स वन’चे अप्पर पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांची बदली झाली आहे. आधी त्यांची बदली अमरावतीला झाली होती, ती रद्द करून छत्रपती संभाजीनगरला ते नियुक्त झाले. छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या […]
ऑफिसमध्ये आदर हवा आहे का? मग रडणे आणि तक्रार करणे थांबवा, चाणक्य नीतीतील या ६ गोष्टींचे पालन करा
Published On
By City News Desk
प्रत्येकाला आदर हवा असतो. पण तुम्ही तो मागू शकत नाही. कारण आदर भीक मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. मोठ्याने बोलल्याने, रडल्याने किंवा तक्रार करण्याने आदर मिळत नसतो. त्यासाठी काय करावे, याचे उत्तर चाणक्य नीतीमध्ये सापडते. तुम्ही विद्यार्थी असाल किंवा नोकरी करणारे, चाणक्यांनी प्रत्येकासाठी अशा ६ गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुम्हाला आदर मिळवून देऊ शकतात… […]
इम्तियाज जलील यांची भीम आर्मीला साद!, ‘वंचित’शी दोस्ती तुटल्यानंतर आता नवा मित्र शोधण्यासाठी प्रयत्न!!
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीमुळे आ. इम्तियाज जलील हे विधानसभा, लोकसभा निवडणुका जिंकले. मात्र प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला. त्यानंतर ही युती तुटली. नंतर २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत माजी खासदार इम्तियाज जलील यांचाही पराभव झाला. वंचित बहुजन आघाडीसारखा पर्याय शोधण्यासाठी आता एमआयएमने प्रयत्न सुरू केले असून, यासाठी त्यांनी […]
गाईंच्या पालन पोषण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रति दिन प्रति पशु ५० रुपये अनुदान योजने अंतर्गत अर्ज करण्यास १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे. नोंदणीसाठी http://schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. जिल्ह्यातील पात्र गोशाळा, गोसदन पांजरपोळ व गोरक्षण […]
काळा गणपती मंदिर कार अपघात : चालक प्रशांत मगरची हर्सूल कारागृहात रवानगी
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन १ मधील काळा गणपती मंदिरासमोर सुसाट कारने ६ जणांना उडवले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी कारचालक प्रशांत एकनाथ मगर (वय ३१, रा. सिडको एन १) याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी (५ जुलै) त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली. […]
‘नमामि गोदावरी’साठी छ. संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा सीएसआर बॉक्स संस्थेशी सामंजस्य करार
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी ‘नमामि गोदावरी’ कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज, ४ जुलैला सीएसआर बॉक्स या संस्थेशी सामंजस्य करार केला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. जिल्ह्यातील ज्या ज्या भागातून गोदावरी नदी वाहते व नदीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या संबंधित प्रत्येक क्षेत्रात ही […]
खा. संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या सालार जंग कुटुंबाने भेट दिली १५० कोटींची जमीन!, छ. संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या प्रसिद्ध सालार जंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद रसूल शेख आहेत. एका सामान्य ड्रायव्हरला १.५ अब्ज रुपयांची भेट दिल्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) […]
बायजीपुरा सेंट्रल नाका परिसरातून १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळवले
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा सेंट्रल नाका भागातून १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळवल्याची तक्रार मुलीच्या आईने जिन्सी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे. ३८ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती पीओपीचे काम करतात. बुधवारी (२५ जून) रात्री ११ […]
तरुणाला जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, छ. संभाजीनगरच्या तालुक्यातील घटना
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दूध घालण्यासाठी डेअरीवर आलेल्या तरुणाला चौघांनी मिळून जातिवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी (२३ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परदरी येथे घडली. रामू विठ्ठल घोडके, चिकू रामू घोडके, नारायण तेजराव घोडके, गजानन तेजराव घोडके ( सर्व रा. परदरी ता. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा […]
रुग्णाला घाटीत घेऊन जा, नाहीतर कोपऱ्यात फेका!; गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. केंद्रेच्या मस्तवालपणाचा कळस!! आ. बंबहीसंतापले!; म्हणाले, हा प्रकार माणुसकीच्या सीमा ओलांडणारा!!, नक्की काय घडलं, ज्याने नागरिकांत धुमसतोय संताप
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर जखमी रुग्णावर उपचार करण्यास डॉक्टरने टाळाटाळ केली. रुग्णाचे नातेवाइक चिडले तेव्हा त्यांना अरेरावी करत उद्धट वागणूक देत छत्रपती संभाजीनगरच्या घाटीत रुग्ण नेण्यास सांगितले. दरम्यान, या गंभीर प्रकाराची आ. प्रशांत बंब यांनी दखल घेत जिल्हा शल्य […]
बिबट्या बेतलाय जिवावर… गंगापूर तालुक्यातील ३ गावांतील शेतकरी, नागरिक धास्तावले
Published On
By City News Desk
गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या १५ दिवसांपासून गंगापूर तालुक्यातील माहुली, मांजरी कान्होबावाडी शिवारात दोन बिबट्यांनी कहर केला आहे. कुत्रे, पाळीव प्राण्यांचा फडशा पाडण्याबरोबरच शेतकऱ्यांवरही बिबट्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी घाबरून गेले आहेत. जीव मुठीत घेऊनच शेतात जात आहेत, घराबाहेर पडत आहेत. मुलांना शाळेत पाठवतानाही त्यांना धास्ती बसत आहे. वनविभागाने तातडीने ही […]