केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या छत्रपती संभाजीनगरात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल उद्या, १९ फेब्रुवारीला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे : सायंकाळी ६ वा. ४० मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन, सायं.६ वा. ५० मि.नी. शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे प्रयाण, सायं.सव्वा सात वा. ऑरिक शेंद्रा औद्योगिक वसाहतीत भेट, रात्री ८ वा. स्थानिक, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल उद्या, १९ फेब्रुवारीला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे : सायंकाळी ६ वा. ४० मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन, सायं.६ वा. ५० मि.नी. शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे प्रयाण, सायं.सव्वा सात वा. ऑरिक शेंद्रा औद्योगिक वसाहतीत भेट, रात्री ८ वा. स्थानिक, राज्य व राष्ट्रीयस्तरावरील उद्योग संघटना आणि चेंबर्स यांच्याशी संवाद, स्थळ : ऑरीक हॉल, शेंद्रा औद्योगिक वसाहत. रात्री १० वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मुक्काम व राखीव. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. पत्रकार परिषद, स्थळः हॉटेल रामा इंटरनॅशनल. सकाळी साडेनऊ वा. वेरुळ लेण्यांकडे प्रयाण, सकाळी साडेदहा ते दुपारी १२ वेरुळ लेण्यांची पाहणी, दुपारी १२ वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, तेथून हेलिकॉप्टरने दिघी पोर्ट औद्योगिक वसाहतीकडे रवाना.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software