- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- दै. ‘पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा बुधवारी ८० वा वाढदिवस सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
दै. ‘पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा बुधवारी ८० वा वाढदिवस सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
कोल्हापुरात पोलीस परेड ग्राऊंड येथे सकाळी साडेनऊ वाजता होणार दिमाखदार सोहळा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
देवेंद्र फडणवीस, डॉ. प्रमोद सावंत, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती
कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : दैनिक ‘पुढारी'चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा ८० वा वाढदिवस सहस्रचंद्रदर्शन सोहळा म्हणून साजरा होत आहे. बुधवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पोलिस परेड ग्राऊंड येथे हा दिमाखदार सोहळा साजरा होणार आहे. अनेक आंदोलनाचे नेतृत्व करणारे व कोल्हापूरच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सतत आग्रही असणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. जाधव यांचा हा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव नागरी सत्कार सोहळा समितीने घेतला आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरात या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून सर्वत्र डॉ. जाधव यांच्या कार्याचे दर्शन घडविणारे फलक लावण्यात आले आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 19:51:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...

