जालना स्टील कारखान्यातील जखमी छत्रपती संभाजीनगरच्या घाटीत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जालना शहरातील गजकेसरी स्टील कारखान्यात आज, २४ ऑगस्टला स्टील गाळण्याच्या भट्टीत स्फोट होऊन २२ कामगार जखमी झाले. यातील चौघे गंभीर जखमी आहेत. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आणले असून, त्‍यांच्यावर उपचार सुरू आहेत. गजकेसरी स्टील कारखान्यात सळया, अँगलचे उत्पादन होते. कारखान्यातील लोखंड वितळविणाऱ्या भट्टीत अचानक मोठा स्फोट होऊन २२ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जालना शहरातील गजकेसरी स्टील कारखान्यात आज, २४ ऑगस्टला स्टील गाळण्याच्या भट्टीत स्फोट होऊन २२ कामगार जखमी झाले. यातील चौघे गंभीर जखमी आहेत. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आणले असून, त्‍यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गजकेसरी स्टील कारखान्यात सळया, अँगलचे उत्पादन होते. कारखान्यातील लोखंड वितळविणाऱ्या भट्टीत अचानक मोठा स्फोट होऊन २२ कामगारांच्या अंगावर लोखंडी रस पडला. यात ते भाजले. १७ जखमी कामगारांवर जालन्याच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंत्री सावे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software