- News
- पॉलिटिक्स
- शहराच्या मूळ प्रश्नांना बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम मुद्दे पुढे करतात, जलील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका...
शहराच्या मूळ प्रश्नांना बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम मुद्दे पुढे करतात, जलील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या महापालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. शहराचा पाणीप्रश्न, विकास हे मुद्दे बाजूला ठेवून सत्ताधारी मंडळी जातीयवादाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू पाहत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम जातीय दंगली घडवू पाहत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मंत्री नीतेश राणे यांनी एमआयएमचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप केला. त्यांना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
By City News Desk
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 13:54:43
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर उच्चशिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी संजय मार्तंड जगताप याच्याविरुद्ध लाच मागणीचा...

