- News
- जिल्हा न्यूज
- दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घट...
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
बिडकीन (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा गळा दाबून खून केला. ही धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैठणखेडा येथे गुरुवारी (१२ मार्च) दुपारी ३ च्या सुमारास घडली. नवनाथ नामदेव भादे (वय ४०, रा. पैठणखेडा) असे हत्या झालेल्याचे नाव असून, बिडकीन पोलिसांनी संशयित मारेकरी विष्णू बापू घोंगार्डे (वय ४५, रा. पैठणखेडा) याला अटक केली आहे. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 17:16:35
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...

