- News
- पॉलिटिक्स
- मनसे-ठाकरे गट युती होताच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर शिंदे गटात, सूरडकर-गौड...
मनसे-ठाकरे गट युती होताच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर शिंदे गटात, सूरडकर-गौडा भाजपमध्ये!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्याची घोषणा मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली. त्याचे पडसाद लगेचच छत्रपती संभाजीनगर शहरात उमटले. सध्या ठाकरे गटाने कट्टर हिंदुत्वाची कास सोडलेली असल्याने स्थानिक मनसैनिकांची चलबिचल सुरू झाली असून, त्यांनी कट्टर हिंदुत्व जोपासण्यासाठी शिंदे गट आणि भाजपची वाट धरली. शहर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी बुधवारी (२४ डिसेंबर) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला, तर शहराध्यक्ष आशिष सुरडकर आणि गजन गौडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 10:10:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इराण-इस्त्रायल युद्धामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला. गॅसअभावी छत्रपती संभाजीनगरमधील अनेक कंपन्या...

