हिंदू नेते प्रवीण तोगडिया आज छ. संभाजीनगरात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक, राम जन्मभूमी आंदोलनाचे जनक, ज्‍वलंत हिंदुत्‍ववादी नेते प्रवीण तोगडिया सोमवारी (२२ सप्‍टेंबर) छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

सायंकाळी सहा वाजता राजर्षी शाहू महाविद्यालय, चिकलठाणा येथे त्रिशूल दीक्षा समारंभ त्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाला पदाधिकारी उपस्थित असतील. तोगडियांचा हा दौरा संघटनेची रचना अधिक मजबूत करण्यासाठी व हिंदू परिषदेचे कार्य प्रभावीपणे वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software