- News
- एक्सक्लुझिव्ह
- तडजोडीला भाजपचा नकार, स्वबळाचा इशारा, मंत्री अतुल सावे काय म्हणाले...
तडजोडीला भाजपचा नकार, स्वबळाचा इशारा, मंत्री अतुल सावे काय म्हणाले...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत युती होईल की नाही, याबद्दल आता दाट शंका निर्माण झाली आहे. कारण ज्याप्रमाणे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी सकारात्मक प्रस्ताव आला तरच युती होईल, अशी स्पष्टोक्ती केली. त्याच शब्दांत मंत्री अतुल सावे यांनीही तडजोडीला स्पष्ट नकार दिला आहे. आम्ही चार वेगवेगळे प्रस्ताव दिले, पण त्यांचे समाधान होत नाही. आमचीही स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी आहे, असे सावे म्हणाले. उमेदवारी भरायला अवघे काही तास उरले असताना भाजप- शिंदे गटातील पेच कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने इच्छुकांचे मात्र अवसान गळाले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 22:40:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...

