- News
- एंटरटेनमेंट
- लावणी नृत्याचा सीन देताना श्रद्धा कपूरचा पाय फ्रॅक्चर, ‘इथा’चे शूटिंग दोन आठवडे लांबले!
लावणी नृत्याचा सीन देताना श्रद्धा कपूरचा पाय फ्रॅक्चर, ‘इथा’चे शूटिंग दोन आठवडे लांबले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या ‘इथा' या बायोपिकवर काम करत आहे. या चित्रपटाच्या सेटवर लावणी नृत्याचा सीन देताना श्रद्धाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्यावर आयुष्यावर आधारित आहे. श्रद्धा ही विठाबाईंची भूमिका साकारत असून, श्रद्धाच्या अपघातामुळे शूटिंग दोन आठवड्यांसाठी थांबवण्यात आले आहे.
पायाचे दुखणे वाढले...
मुंबईला परतल्यानंतर तिने मड आयलंड सेटवर पुन्हा शूटिंग सुरू केले. श्रद्धाने तेथे काही भावनिक दृश्ये शूट केली, परंतु काही दिवसांनी तिच्या वेदना वाढल्या आणि शूटिंग थांबवावे लागले. शूटिंग दोन आठवड्यांसाठी थांबवण्यात आले आहे. श्रद्धा शेवटची २०२४ च्या ‘स्त्री २' चित्रपटात दिसली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
तुमचे वॉशिंग मशीन खूप वीज वापरते? वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा टिप्स
By City News Desk
विहिरीत पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
14 Dec 2025 21:47:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...

