आई-वडील नसल्याने मावशीकडे राहत होता, देवी दर्शनाला जाण्यासाठी नकार मिळताच उचलले टोकाचे पाऊल!, पैठणची दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठण तालुक्यातील सालवडगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (१ सप्टेंबर)  सकाळी २० वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मोहटादेवीच्या दर्शनास जाण्यासाठी मावशीने नकार दिल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

अविनाशला आई-वडील नसल्याने मावशीकडे राहत होता. तो मूळचा ब्रह्मगाव (ता. पैठण) येथील आहे. नवरात्रौत्सवानिमित्त मोहटादेवीच्या दर्शनासाठी जाण्याची त्याची इच्छा होती. मात्र मावशीने त्याला जाऊ नको म्हटल्याने तो नाराज झाला. बुधवारी सकाळी गावाजवळील शेतात जाऊन त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...

Latest News

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले... भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील ९ पैकी ६ पंचायत समित्‍यांवर आपला सभापती बसवून भारतीय जनता पक्षाने...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software