- News
- जिल्हा न्यूज
- गंगापूरच्या बोलेगावमध्ये दरोडा घालणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
गंगापूरच्या बोलेगावमध्ये दरोडा घालणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील बोलेगाव शिवारातील वाबळे वस्तीवर बुधवारी (७ जानेवारी) मध्यरात्रीनंतर दरोडा पडला. शेतकरी कुटुंबास धारदार शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा २ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. या दरोड्यातील दोन दरोडेखोर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागले असून, आज, ९ जानेवारीला पहाटे गंगापूर ते भेंडाळा फाटा रोडवरील बाबरगाव फाट्यावर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 17:43:27
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...

