प्रगतशील शेतकरी गजानन कदम यांच्या आत्‍महत्‍येने सिल्लोड तालुक्यात खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आमठाणा (ता. सिल्लोड) येथील प्रगतशील शेतकरी गजानन बाबुराव कदम (वय ४२) यांनी मंगळवारी (१३ जानेवारी) दुपारी शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

गजानन यांनी गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहेत. मंगळवारी रात्री अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!

Latest News

Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प! Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेंद्रा एमआयडीसीजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर प्रकल्प साकारणार असल्याची सकारात्मक...
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software