- News
- जिल्हा न्यूज
- पैठण पालिका निवडणूक निकालानंतर दगडफेकीत ६ जण जखमी
पैठण पालिका निवडणूक निकालानंतर दगडफेकीत ६ जण जखमी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण नगरपालिका निवडणुकीचा निकाल रविवारी (२१ डिसेंबर) दुपारी जाहीर झाला. त्यानंतर ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार मन्नान कुरेशी घरी जात असताना भावकीतील काही जण हसले. त्यामुळे दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात सहा जण जखमी झाले. ही घटना पैठण शहरातील नेहरू चौकात घडली.
पैठणवर खा. संदिपान भुमरे आणि आ. विलास भुमरे या पिता-पुत्रांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. शिंदे गटाच्या नगराध्यक्ष विद्या कावसानकर या ३ हजार ७५१ मतांच्या फरकाने निवडून आल्या. याशिवाय भुमरे पिता-पुत्राने १९ नगरसेवकही निवडून आणले. भाजपचा केवळ १ नगरसेवक निवडून आला आहे. काँग्रेसचे ४ नगरसेवक निवडून आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 17:43:27
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...

