- News
- जिल्हा न्यूज
- अतिवृष्टीचे आणखी २ बळी!; सोयगाव, कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांनी कवटाळले मरण
अतिवृष्टीचे आणखी २ बळी!; सोयगाव, कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांनी कवटाळले मरण
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सोयगाव/कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे वाढलेला कर्जबाजारीपणा आणि रब्बीच्या पेरणीचीही निर्माण झालेली चिंता यामुळे नैराश्यात जाऊन आतापर्यंत २० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात आणखी २ शेतकऱ्यांची भर पडली असून, सोयगाव व कन्नड तालुक्यात बुधवारी (१२ नोव्हेंबर) या घटना घडल्या. अविनाश ऊर्फ पंकज दादाभाऊ भदाणे (वय ४०, रा.शिंदोळ (ता. सोयगाव) आणि अनिल मांगू पाटील (वय ३६, रा. नागद, ता. कन्नड) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
By City News Desk
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 14:00:50
जगातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनसाथीबद्दल जाणून घ्यायचे असते. प्रत्येकाला त्याचे लग्न लव्ह मॅरेज असेल की अरेंज मॅरेज असेल हे जाणून...

