- News
- जिल्हा न्यूज
- महत्त्वाची बातमी : पैठण येथील श्रीमहानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता
महत्त्वाची बातमी : पैठण येथील श्रीमहानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील ऐतिहासिक व महानुभाव पंथाचे महत्त्वाचे तीर्थस्थळ असलेल्या श्रीमहानुभाव दत्त मंदिराच्या विकास आराखड्याचे आज, २८ एप्रिलला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीसमोर सादरीकरण झाले. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या आराखड्यात काही बदल सूचवत या आराखड्यास मान्यता देण्यात आली व सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील ऐतिहासिक व महानुभाव पंथाचे महत्त्वाचे तीर्थस्थळ असलेल्या श्रीमहानुभाव दत्त मंदिराच्या विकास आराखड्याचे आज, २८ एप्रिलला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीसमोर सादरीकरण झाले. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या आराखड्यात काही बदल सूचवत या आराखड्यास मान्यता देण्यात आली व सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 18:33:37
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लेक-सुनेला भेटायला पुण्याला गेलेल्या वृद्धेचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण...

