- News
- जिल्हा न्यूज
- दोन महिन्यांत छत्रपती संभाजीनगरात हिट ॲन्ड रनच्या १७ घटना!; SP डॉ. राठोड यांनी पोलीस ठाण्यांना दिले...
दोन महिन्यांत छत्रपती संभाजीनगरात हिट ॲन्ड रनच्या १७ घटना!; SP डॉ. राठोड यांनी पोलीस ठाण्यांना दिले हे निर्देश…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत तब्बल १७ हिट ॲन्ड रनच्या घटना घडल्या आहेत. अपघांतातील वाहने पसार झाल्यानंतर शोध न लागल्याने पोलिसांनी जखमींना आर्थिक मदत मिळावी शासनदरबारी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यानुसार मृतकांच्या नातेवाइकाला २ लाख रुपये तर जखमीला ५० हजार रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत तब्बल १७ हिट ॲन्ड रनच्या घटना घडल्या आहेत. अपघांतातील वाहने पसार झाल्यानंतर शोध न लागल्याने पोलिसांनी जखमींना आर्थिक मदत मिळावी शासनदरबारी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यानुसार मृतकांच्या नातेवाइकाला २ लाख रुपये तर जखमीला ५० हजार रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 14:27:39
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...

