Bad News : नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरपर्यंतच धावणार, अनेकांची गैरसोय होणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘मध्य रेल्वे'ने नांदेड- पुणे एक्स्प्रेस हडपसरपर्यंतच चालविण्याचा निर्णय घेतला असून, हा बदल २६ जानेवारी २०२६ पासून अंमलात येणार आहे.

नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त मराठवाड्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक पुण्यात ये जा करतात. सध्या छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगरपर्यंतचा रस्ता प्रचंड खराब झालेला असल्याने प्रवाशी रेल्वेचा प्रवास निवडत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सच्या आर्थिक लुटीला रेल्वे चांगला पर्याय आहे. नांदेड- पुणे एक्स्प्रेस सध्या पुण्याच्या मुख्य स्थानकापर्यंत धावते. मात्र नव्या वर्षात ती हडपसरपर्यंतच धावणार असल्याने अनेकांची गैरसोय होणार आहे. ती पुण्याच्या मुख्य स्थानकापर्यंत कायम ठेवावी, अशी मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software