पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्याचा गाइडवर छळाचा आरोप; विद्यापीठाकडे दुर्लक्ष?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पीएच.डी. करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्याने गाईडवर छळ केल्याचा आरोप केल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. सलाह सालेह अहमद ओबादी असे पीएच.डी. करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे नाव असून, तो येमेन देशाचा रहिवासी आहे. तो इंग्रजी विषयात पीएच.डी. करत आहे. त्याला लोकसेवा कॉलेजमधील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. शेख परवेज अस्लम मार्गदर्शन करत होते. डॉ. शेख […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पीएच.डी. करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्याने गाईडवर छळ केल्याचा आरोप केल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सलाह सालेह अहमद ओबादी असे पीएच.डी. करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे नाव असून, तो येमेन देशाचा रहिवासी आहे. तो इंग्रजी विषयात पीएच.डी. करत आहे. त्याला लोकसेवा कॉलेजमधील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. शेख परवेज अस्लम मार्गदर्शन करत होते. डॉ. शेख यांनी स्‍पष्टीकरण दिले, की विद्यार्थ्याला सहा महिन्यांपूर्वीच नो ड्यूज दिले असून, त्याच्यासोबत संवाद नाही. त्याने केलेले आरोप निराधार आहेत. विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र, दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software