- News
- सिटी डायरी
- न्या. विभा कंकणवाडी ठरल्या ‘लिव्हिंग विल’ नोंदवणाऱ्या छ. संभाजीनगरच्या पहिल्या व्यक्ती!
न्या. विभा कंकणवाडी ठरल्या ‘लिव्हिंग विल’ नोंदवणाऱ्या छ. संभाजीनगरच्या पहिल्या व्यक्ती!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : असह्य जीवन जगून मरण येण्यापूर्वी अखेरचा प्रवास सुसह्य आणि सन्मानाने व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे आगाऊ वैद्यकीय निर्देश असणारे वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवले तर त्यात ती व्यक्ती शेवटच्या क्षणी व्हेंटिलेटर किंवा इतर साहित्याचा उपयोग करायचा की नाही याच्या सूचना देऊ शकते. यामुळे नातेवाइकांना पुढे होणारा त्रास संपुष्टात येऊ शकतो. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : असह्य जीवन जगून मरण येण्यापूर्वी अखेरचा प्रवास सुसह्य आणि सन्मानाने व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे आगाऊ वैद्यकीय निर्देश असणारे वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवले तर त्यात ती व्यक्ती शेवटच्या क्षणी व्हेंटिलेटर किंवा इतर साहित्याचा उपयोग करायचा की नाही याच्या सूचना देऊ शकते. यामुळे नातेवाइकांना पुढे होणारा त्रास संपुष्टात येऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती विभा कंकणवाडी या अशा प्रकारचे वैद्यकीय इच्छापत्र (इच्छामरण) नोंदणी करणाऱ्या शहरातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
15 Mar 2026 10:44:18
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...

