- News
- सिटी क्राईम
- दारूड्याने सुसाट कार निवडणूक पथकावर चढवली!; १ कर्मचारी जखमी, छत्रपती संभाजीनगरची घटना
दारूड्याने सुसाट कार निवडणूक पथकावर चढवली!; १ कर्मचारी जखमी, छत्रपती संभाजीनगरची घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकावर दारूड्याने थेट कार घातली. यात पथकातील सचिन वाणी हे कर्मचारी गंभीर जखमी झाले. कारचालक आनंद उत्तम कर्डिले (वय ४५, रा. गुलमोहर कॉलनी) याच्याविरुद्ध सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (८ जानेवारी) रात्री ११:३० च्या सुमारास गोलवाडी रस्त्यावरील ईटखेडा परिसरात घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 22:40:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...

