- News
- सिटी क्राईम
- संतापजनक : कोचिंग क्लासमध्ये शिक्षकाचे १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे!; जिन्सी भागातील घटना, अन्य वि...
संतापजनक : कोचिंग क्लासमध्ये शिक्षकाचे १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे!; जिन्सी भागातील घटना, अन्य विद्यार्थ्यांना दुसऱ्या खोलीत पाठवून नराधमाने विकृतीचा गाठला कळस...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : पद्मपुऱ्यात ट्युशन घेणाऱ्या विजय हरिदास जीवनवाल (वय ५५, रा. पदमपुरा) याच्या विकृतीमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात संताप व्यक्त होत असतानाच, तशाच स्वरुपाची आणखी एक घटना जिन्सी भागात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कोचिंग क्लासमध्ये शिकवणाऱ्या अलीम मोहम्मद शेख (वय २४, रा. गल्ली नं. १८, बायजीपुरा) या वासनांध शिक्षकाने १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केले. ही घटना शनिवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 10:35:54
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पैठणखेडा येथे ४० वर्षीय युवकाचा मृतदेह त्याच्या शेजारी...

