- News
- सिटी क्राईम
- Update News : कारच्या धडकेने मोपेडस्वार दाम्पत्य जखमी, जुबिली पार्कजवळील घटना
Update News : कारच्या धडकेने मोपेडस्वार दाम्पत्य जखमी, जुबिली पार्कजवळील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सुसाट कारने मोपेडला उडवले. यात वकील आणि त्यांच्या पत्नी जखमी झाल्या. मोपेडचे नुकसान झाले. चष्मा फुटला आणि बूट आणि चप्पलही गहाळ झाली आहे. वकिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध शनिवारी (८ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुबिली पार्कजवळील महावितरण कार्यालयासमोर शुक्रवारी (७ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

