- News
- सिटी क्राईम
- वाळूज सिडको महानगर १ मध्ये घरफोडी
वाळूज सिडको महानगर १ मध्ये घरफोडी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बंद घरात चोरी करून चोरट्याने ६१ हजार ७०१ रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. ही घटना वाळूज सिडको महानगर १ मध्ये गुरुवारी (११ डिसेंबर) सकाळी साडेअकराला समोर आली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 19:41:54
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...

