- News
- सिटी क्राईम
- २६ वर्षीय तरुणीवर कारमध्ये जबरदस्ती शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न!; पुंडलिकनगर परिसरातील धक्कादायक घटना...
२६ वर्षीय तरुणीवर कारमध्ये जबरदस्ती शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न!; पुंडलिकनगर परिसरातील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लॉच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या २६ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये ओढून नेत चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी (४ डिसेंबर) रात्री १० च्या सुमारास गजानन मंदिर परिसरात घडला. तशी तक्रार तरुणीने पुंडलिकनगर पोलिसांत दिली असून, त्यावरून ॲड. महेंद्र भगवान नैनाव (रा. उत्तरानगरी, पुंडलिकनगर) याच्याविरुद्ध पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 15:44:03
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रसिद्ध महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या विकृताविरुद्ध गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (१० मार्च)...

