- News
- सिटी क्राईम
- खळबळजनक : क्लासेसजवळच अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या तरुणाकडून प्राणघातक हल्ला!; धारदार शस्त्राचा वार सु...
खळबळजनक : क्लासेसजवळच अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या तरुणाकडून प्राणघातक हल्ला!; धारदार शस्त्राचा वार सुदैवाने हातावर निभावला..., कलाग्रामसमोरील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : क्लासेससाठी स्कुटीने येणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर ओळखीच्या २७ वर्षीय तरुणाने प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राचा वार तिच्या डाव्या हातावर लागला. तरुणीने प्रसंगावधान राखून स्कुटी न थांबवता थेट क्लासेसमध्ये आली आणि वॉचमनला घडलेला प्रकार सांगत त्यांच्या मोबाइलवरून वडिलांना कळवले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास कलाग्रामसमोर घडला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
11 Mar 2026 16:01:56
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...

