- News
- सिटी क्राईम
- लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीचे ४ वर्षे केले लैंगिक शोषण!, हर्सूल परिसरातील घटना
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीचे ४ वर्षे केले लैंगिक शोषण!, हर्सूल परिसरातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : युवतीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहून युवकाने चार वर्षे शारीरिक संबंध ठेवले. लग्नाचे आमिष तो दाखवत होता. आता मात्र तो उलटला असून तिला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने युवतीने हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदानंद एकनाथ सोसे (वय ३१, रा. मलकापूर झोटिंगा, दुसरबीडजवळ, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : युवतीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहून युवकाने चार वर्षे शारीरिक संबंध ठेवले. लग्नाचे आमिष तो दाखवत होता. आता मात्र तो उलटला असून तिला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने युवतीने हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
वकिलाने त्याच्या न्यायालयातील दालनात महिलेचा विनयभंग केल्याची १६ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयात घडली. अब्दुल वकील महसूलदार असे संशयित वकिलाचे नाव आहे. तक्रारदार महिला ही दिवाणी दावा असलेल्या सुनावणीसाठी न्यायालयात गेली होती. तेव्हा अब्दुलने तिचा दालनात हात धरून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

