- News
- सिटी क्राईम
- भोळ्या देवाचा नाग वाळूज MIDC पोलिसांनी आणून दिला परत!
भोळ्या देवाचा नाग वाळूज MIDC पोलिसांनी आणून दिला परत!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वाळूज महानगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीत महादेव मंदिरातील पिंडीवरील पितळी नाग पिशवीत घालून चोरट्याने नेला होता. चंद्रकांत तुकाराम सातपुते (वय २१, रा. सोनवळा, ता. अंबाजोगाई, ह. मु. कमळापूर फाटा) याला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक करून भोळ्या देवाचा नाग परत आणून दिला आहे. चंद्रकांतने रांजणगाव शेणपुंजीतीलच श्री राम मंदिरातील तांब्याच्या वस्तू, बजाजनगर येथील […]
वाळूज महानगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीत महादेव मंदिरातील पिंडीवरील पितळी नाग पिशवीत घालून चोरट्याने नेला होता. चंद्रकांत तुकाराम सातपुते (वय २१, रा. सोनवळा, ता. अंबाजोगाई, ह. मु. कमळापूर फाटा) याला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक करून भोळ्या देवाचा नाग परत आणून दिला आहे.


आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
15 Mar 2026 10:44:18
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...

