- News
- उद्योग-व्यवसाय
- कधीकाळी अभ्यास लक्षात न राहणारे भावंड झाले डॉक्टर-इंजिनिअर!; डॉ. नांदेडकरांच्या कार्यशाळेचे केले भर...
कधीकाळी अभ्यास लक्षात न राहणारे भावंड झाले डॉक्टर-इंजिनिअर!; डॉ. नांदेडकरांच्या कार्यशाळेचे केले भरभरून कौतुक
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी दोन्ही भावंडांना अभ्यास लक्षात न राहण्याची समस्या होती. कितीही अभ्यास केला तरी ही समस्या उद्भवयाची… त्यामुळे दोघांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता.. एकेदिवशी त्यांचे वडील संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत सहभागी झाले, ती कार्यशाळा त्यांना इतकी भावली की, त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना कार्यशाळेत आणले. त्यावेळी आजघडीला डॉक्टर असलेल्या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी दोन्ही भावंडांना अभ्यास लक्षात न राहण्याची समस्या होती. कितीही अभ्यास केला तरी ही समस्या उद्भवयाची… त्यामुळे दोघांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता.. एकेदिवशी त्यांचे वडील संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत सहभागी झाले, ती कार्यशाळा त्यांना इतकी भावली की, त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना कार्यशाळेत आणले. त्यावेळी आजघडीला डॉक्टर असलेल्या मृणाल पिदुरकर ८ वीत शिकत होत्या… ही कार्यशाळा जणू दोन्ही भावंडांचं आयुष्य बदलणारी ठरली. मृणाल डॉक्टर झाल्या, तर त्यांचा भाऊ यश हे इंजिनिअर झाले आहेत… ही सर्व किमया आम्ही एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेतील सहभागामुळे साधू शकलो, असे प्रांजळ मत छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजशी बोलताना डॉ. मृणाल पिदुरकर यांनी व्यक्त केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

