- News
- पॉलिटिक्स
- ...तर शहराचे नाव बदलणारे सत्तेत येतील, आपल्यातील एक महापौर झाला तर तुम्हाला आनंद होणार नाही का? छत्र...
...तर शहराचे नाव बदलणारे सत्तेत येतील, आपल्यातील एक महापौर झाला तर तुम्हाला आनंद होणार नाही का? छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नेते अकबरोद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा (व्हिडीओसह)
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आपसातील मतभेद बाजूला ठेवा, तिकीट मिळाले नाही म्हणून रुसवेफुगवे सारून एकत्र या. आपल्यातील एकजण महापौर झाला तर तुम्हाला आनंद होणार नाही का?, असे भावनिक आवाहन एमआयएमचे नेते अकबरोद्दीन ओवैसी यांनी रविवारी (११ जानेवारी) केले. छत्रपती संभाजीनगरच्या आमखास मैदानावरील जाहीर सभेत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये इत्तेहादमुळे २०१४ नंतर मुस्लीम नेतृत्वाने जन्म घेतला. १० वर्षांतच या नेतृत्वाला संपविण्याचे काम आपल्यातील काही मंडळींनी केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 13:14:02
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई

