- News
- पॉलिटिक्स
- शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्य...
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत प्रभाग १८ मधून विजयी झाल्यानंतर शिंदे गटाच्या ३ नवनिर्वाचित नगरसेवकांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट, राजू राजपूत, अभिजीत जीवनवाल यांनी भररस्त्यात तलवारी नाचवल्या. भाजप उमेदवार संजय बारवाल यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. अभिजीत जीवनवाल यांनी आमच्या घरासमोर दोन तास गोंधळ घालून तलवार नाचवली. आमच्या मुलाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप बारवाल यांच्या कुटुंबातील महिलांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 13:14:02
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई

