- News
- पॉलिटिक्स
- जलील यांचा या निवडणुकीत कार्यक्रम होणारच, पण ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्या रशीद मामूच्या ‘उबाठ...
जलील यांचा या निवडणुकीत कार्यक्रम होणारच, पण ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्या रशीद मामूच्या ‘उबाठा’ला तुम्ही मत देणार?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभेत सवाल!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत जलील यांना जलील करायचं असून, या निवडणुकीत त्यांचा कार्यक्रम होणार आहे. पण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा करणाऱ्या रशीद मामूच्या ‘उबाठा’ला तुम्ही मत देणार का?, असा सवाल करतानाच, विधानसभेत ज्या प्रमाणे त्यांना चारीमुंड्या चीत केलं, त्याचप्रमाणे या महापालिका निवडणुकीत त्यांची वळवळ कायमची बंद करायची आहे. छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर होणाऱ्या या पहिल्या निवडणुकीत भगवा फडकवयाचा निर्धार करा, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज, ११ जानेवारीला सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 13:53:24
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...

