- News
- पॉलिटिक्स
- मनोज जरांगे छ. संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल, ४ दिवसांच्या उपोषणानंतर प्रकृतीवर हे झालेत परिणा...
मनोज जरांगे छ. संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल, ४ दिवसांच्या उपोषणानंतर प्रकृतीवर हे झालेत परिणाम…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अंतरवाली सराटीत चार दिवस उपोषण केल्यानंतर प्रकृती खालावलेले मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात आज, २४ जुलैला दाखल केले आहे. त्यांची शुगर ५७ , बीपी ८०-५० पर्यंत खाली घसरला असून, किडनी, लिव्हरवर सूज आहे. त्यांनी थोडे पाणी घेतले आहे. सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अंतरवाली सराटीत चार दिवस उपोषण केल्यानंतर प्रकृती खालावलेले मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात आज, २४ जुलैला दाखल केले आहे. त्यांची शुगर ५७ , बीपी ८०-५० पर्यंत खाली घसरला असून, किडनी, लिव्हरवर सूज आहे. त्यांनी थोडे पाणी घेतले आहे. सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. विनोद चावरे यांनी पत्रकारांना सांगितले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
By City News Desk
Latest News
09 Feb 2026 17:20:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...

