कंगणा राणावतने घेतले घृष्णेश्वराचे दर्शन, पहा १० छायाचित्रांतून तिचा ‘घृष्णेश्वर योग’

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

606131389_18443653126098047_8850

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतने आज, २६ डिसेंबरला दुपारी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. विधीवत अभिषेक आणि महापूजाही केली. या वेळी तिच्यासोबत सेल्फी, छायाचित्र घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सध्या नाताळच्या सुट्यांमध्ये आधीच गर्दी, त्यात कंगणाची हजेरी यामुळे उत्साह शिगेला पोहोचला. दर्शनानंतर घृष्णेश्वर मंदिर देवस्थानतर्फे कंगणाचा सत्कार करण्यात आला.

605431973_18443653162098047_7347

पद्मश्री पुरस्कार विजेती, हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाची भाजपची खासदार असलेल्याने कंगणाने देशातील १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प केला असून, यानिमित्तानेच ती आज दुपारी सव्वादोनला घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आली होती.

606111926_18443653060098047_2413

गाभाऱ्यातील शांतता अन्‌ भक्तिमय वातावरणात ती तल्लीत झाल्याचे पहायला मिळाले. कंगणा घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आल्याचे कळताच चाहते आणि भाविकांनी तिला मोबाइलमध्ये आणि डोळ्यांत साठविण्यासाठी अक्षरशः गर्दी केली. त्यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.

605876269_18443653108098047_2098

606929086_18443653198098047_7880

607418335_18443653051098047_3254

606838116_18443653096098047_2714

606664285_18443653213098047_3768

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software