- News
- जिल्हा न्यूज
- पोलीस अंमलदार नानासाहेब दिवेकर यांच्या हत्येचा उलगडा!; लहान्या भावानेच कौटुंबिक वादातून काढला काटा!!...
पोलीस अंमलदार नानासाहेब दिवेकर यांच्या हत्येचा उलगडा!; लहान्या भावानेच कौटुंबिक वादातून काढला काटा!!, वैजापूर तालुक्यातील बळ्हेगावची घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : देवगाव रंगारी (ता. कन्नड) पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नानासाहेब रामजी दिवेकर (वय ४८, मूळ रा. बळ्हेगाव, ता. वैजापूर, ह. मु. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांची मूळगावी बळ्हेगाव येथे निर्घृण हत्या करून घराशेजारीच मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना रविवारी (४ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास समोर आली होती. हा खून त्यांचाच भाऊ लहानू रामजी सातदिवे (दिवेकर) याने केल्याचे तपासात समोर आले आहे. कौटुंबिक आणि वैयक्तीक वादातून खून केल्याची कबुली त्याने पोलिसांत दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 09:15:40
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमधील घरगुती गॅस सिलिंडरबद्दल शहरवासिय अतिघाबरलेले असल्यानेच टंचाईसदृश्य चित्र निर्माण झाल्याचे समोर येत...

