- News
- जिल्हा न्यूज
- ४ दिवसांपासून बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत, फुलंब्री तालुक्यात खळबळ
४ दिवसांपासून बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत, फुलंब्री तालुक्यात खळबळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्री तालुक्यातील चिंचोली (नकीब) शिवारातील विहिरीत ५४ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी सातला मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 22:35:08
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...

