- News
- जिल्हा न्यूज
- धक्कादायक, १३ वर्षीय मुलीला केले दोनदा प्रेग्नंट!; शिऊर पोलिसांनी केला पतीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा...
धक्कादायक, १३ वर्षीय मुलीला केले दोनदा प्रेग्नंट!; शिऊर पोलिसांनी केला पतीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : बालविवाहाचे एक धक्कादायक प्रकरण वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आले आहे. अवघ्या १३ वर्षांच्या मुलीला तरुणाने चक्क दोनदा गर्भवती केले. दोन वेळेस तिचा गर्भपात झाला. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध शिऊर पोलिसांनी गुरुवारी (१३ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
14 Mar 2026 21:38:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....

